पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मुलांनी उत्तर प्रदेश संघाला तर मुलींनी राजस्थान संघाला पराभूत करताना महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला. स्पर्धेचे बक्षीस वितरण बडवे इंजिनियरिंगच्या संचालिका सुप्रिया बडवे, उद्योगपती सुजित जैन, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संचालक अमेय येरवडेकर व महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या […]
The post फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धा :-महाराष्ट्र संघ दुहेरी मुकुटाचा मानकरी उत्तर प्रदेश, राजस्थान उपविजेते appeared first on Sportsindi News.